शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : घराच्या छतावर नाग-नागीण मिलनात हरवले, व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 18:45 IST

व्हिडीओत बघू शकता की, दोन साप प्रेमात आकंठ बुडाले आहेत. सापांच्या या मिलनाला लाग असंही म्हणतात. सापांचं हे असं मिलन क्वचितच बघायला मिळतं.

पावसाच्या दिवसात साप आपल्या बिळांमधून बाहेर येणं सामान्य बाब आहे. या दिवसांमध्ये साप केवळ जंगलात नाही तर रहिवाशी भागांमध्येही शिरतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यात दोन साप एका घराच्या छतावर रोमान्स करताना दिसत आहेत. 

व्हिडीओत बघू शकता की, दोन साप प्रेमात आकंठ बुडाले आहेत. सापांच्या या मिलनाला लाग असंही म्हणतात. सापांचं हे असं मिलन क्वचितच बघायला मिळतं. दोन्ही साप रोमान्स करता करता घराच्या छतावरून खाली लटकतात. पुन्हा वर जातात आणि नंतर ते छतावरून पुन्हा जमिनीवर पडतात. पण त्यांचा रोमान्स काही थांबत नाही.

सापांचं हे अशाप्रकारे मिलन पाहून काही लोकांना ते भांडत असल्याचं वाटतं. घरातील लोक बाहेर येऊन सापांचं मिलन बघतात. आणि काही लोक सांपाचं हे मिलन पाहून घाबरून पळूनही गेले. पण साप प्रेमात इतके हरवून गेले आहेत की, खाली पडल्यावरही ते वेगळे होत नाहीत.

लोकांना हैराण करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक भरभरून हा व्हिडीओ शेअर करत आहेत. लोक या व्हिडीओवर कमेंट्सही करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला हे समजू शकलेलं नाही. पण व्हिडीओ बघून लोकांच्या अंगावर काटा नक्कीच  येत असेल. 

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया