शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर तीन मुंगूस कोब्राशी भिडले; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:25 IST

VIDEO : साप आणि मुंगूसाचे वैर फार जुने आहे.

Snake vs Mongoose Fight :साप आणि मुंगूसाचे वैर सर्वश्रुत आहे. जेव्हा जेव्हा साप आणि मुंगूस समोरा-समोर येतात, तेव्हा एक वेगळाच थरार पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक कोब्रा साप आणि मुंगूस एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहेत. ही घटना पाटणा विमानतळाच्या रनवेवर घडली असून, कुणीतरी आपल्या मोबाईलमध्ये शूट करुन सोशल मीडियावर शेअर केली.

विमानतळाच्या रनवेवर घडलेल्या या रंजक लढाईत साप मुंगूसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुंगूसदेखील आपल्या चपळाईने प्रत्येक हल्ला हाणून पाडतो. विशेष म्हणजे, आपल्या साथीदाराला मदत करण्यासाठी तिथे आणखी दोन मुंगूस येतात आणि तिघे मिळून त्या सापावर झडप घालतात. हा व्हिडिओ @Parmana69655349 नावाच्या युजरने x वर शेअर केला आहे. 

व्हिडिओ पहा:-

या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्हू मिळाले असून, लोकांच्या त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक विमानतळाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही जण मुंगूसच्या शौर्याचे कौतुक करत आहेत. 

या व्हिडिओसोबत साप आणि मुंगूसचे जुने व्हिडिओही व्हायरल होत आहेत. आणखी एका व्हिडिओमध्ये एका छोट्या खड्ड्यात एक साप आणि मुंगूस एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. 

टॅग्स :snakeसापAirportविमानतळSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल