शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्श करताना सापाने केलं जीव गेल्याचं नाटक, अनोखा व्हिडीओ पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 14:34 IST

(Snake Viral Video) सापाचा हा ड्रामा पाहून तुम्हीही चक्रावून जाल. नेहमीच सापाचे भीतीदायक व्हिडीओ पाहिल्यावर असा व्हिडीओ बघण्यात एक वेगळीच मजा येते.

Snake Acting Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे मजेदार व्हिडीओ बघायला मिळतात. सापांचे खासकरून घाम फोडणारे व्हिडीओ समोर येत असतात. पण सध्या सापाचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल (Funny Snake Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत कधी नव्हे ती सापाची अॅक्टिंग बघायला मिळत आहे. सापाचा हा ड्रामा पाहून तुम्हीही चक्रावून जाल. नेहमीच सापाचे भीतीदायक व्हिडीओ पाहिल्यावर असा व्हिडीओ बघण्यात एक वेगळीच मजा येते.

हा व्हिडीओ viralhog नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. सापाच्या नौटंकीचा हा व्हिडीओ बघून कुणालाही हसू येईल. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक खतरनाक साप तोंड उघडून बसला आहे. अशात एक व्यक्ती तिथे येतो आणि बोटाने त्याला स्पर्श करतो. तसं तर बोटाने सापाला स्पर्श करणं तसं फार धोकादायक मानलं जातं. पण हा साप जरा वेगळा आहे.

व्हिडीओत बघू शकता की, व्यक्ती जसा सापाला स्पर्श करतो तसा साप जीभ बाहेर काढतो आणि तोंड उघडून मेल्याची अॅक्टिंग करू लागतो. हा व्हिडीओ पाहताना एक वेळ असंच वाटतं की, साप खरंच मरतो की काय. पण मुळात तो मरण्याचं केवळ नाटक करत होता. 

या व्हिडीओला आतापर्यंत ८६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवरील कमेंट्सवरून समजलं की, हा साप हॉगनोज प्रजातीतील साप आहे. या प्रजातीचे साप नेहमीच जीव गेल्याचं नाटक करतात.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलsnakeसापJara hatkeजरा हटके