शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक अजगराला काढण्यासाठी बोलवावी लागली जेसीबी मशीन, बघा पुढे काय झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 10:24 IST

Dangerous Snake Video: व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक विशाल अजगर मोकळ्या मैदानात दिसत आहे. त्याला शेतातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन बोलवण्यात आली आहे.

Dangerous Snake Video: सोशल मीडियावर नेहमीच व्हिडीओ व्हायरल होत असतात. सापांचे तर शेकडो व्हिडीओ समोर येत असतात. घरात घुसलेले साप बाहेर काढण्यासाठी लोक सर्प मित्रांना बोलवतात. ते साप पकडून जंगलात सोडून देतात. पण सध्या सापाचा एक वेगळाच व्हिडीओ चर्चेत आहे. एका विशाल अजगराला पकडण्यासाठी सर्प मित्राला नाही तर जेसीबी मशीन बोलवण्यात आली. 

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक विशाल अजगर मोकळ्या मैदानात दिसत आहे. त्याला शेतातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन बोलवण्यात आली आहे. हा खतरनाक अजगर बराच वेळी तिथेच थांबून होता आणि जेसीबी आल्यानंतर तो हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. जेसीबी मशीन जशी सापाजवळ आली त्याने लगेच हल्ला केला. नंतर मशीनच्या पुढील भागात अजगर अडकला. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघता आहात की, अजगर शेतातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. इन्स्टावर हा व्हिडीओ wild_animal_pix नावाच्या यूजरने शेअर केला आहे. हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं. लोकही हैराण झाले असून यावर कमेंट्स करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके