शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सापाने इतकं मोठं अंड गिळलं की, बघून विश्वासही बसणार नाही, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 14:40 IST

Snake Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक सापाचा हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेचर ओके नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे.

Snake Viral Video : साप टीव्हीमध्ये दिसो किंवा प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यात दिसो. त्यांना बघून भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यांना बघून भीती वाटणं योग्यच आहे. साप दुरूनही दिसला तरी लोक घामाघुम होतात. काही साप हे विषारी असण्यासोबतच त्यांचं तोंडही मोठं असतं. आकाराने तोंड लहान दिसत असलं तरी ते मोठाले प्राणी गिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक सापाचा हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेचर ओके नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक चक्रावले आहेत. या व्हिडीओत एका सापाने आपल्या तोंडाच्या आकारापेक्षा मोठं अंड गिळलं आहे.

व्हिडीओत बारीक पण खतरनाक दिसणारा साप सरपटत दोन अंड्यांजवळ पोहोचतो आणि त्यातील एका अंड्यावर आपलं तोंड लावतो. हळूहळू तो अंड गिळण्याचा प्रयत्न करतो. अंड तर त्याच्या तोंडापेक्षा अधिक मोठं आहे. अशात सुरूवातीला बघून तर असंच वाटतं की, तो अंड गिळू शकणार नाही. पण कसंतरी तो ते अंड तोंडात टाकतो. अचानक त्याचं तोंड अंड्यापेक्षा मोठं होतं आणि पूर्ण अंड आत जातं.

या व्हिडीओला आतापर्यंत 55 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक भरभरून या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. एक महिला तर व्हिडीओ पाहून चांगलीच घाबरली आणि तिने कमेंट केली की, तिने हा व्हिडीओ बघायलाच नको होता. एका व्यक्तीने लिहिलं की, त्याला माहितच नव्हतं की, सापाचं तोंड इतकं मोठं असतं. 

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया