शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अचानक एकमेकांसमोर आले साप आणि मुंगूस, व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 12:55 IST

Mongoose Snake Fight Video: साप आणि मुंगूस एकमेकांसमोर येताच एकमेकांचा जी घेण्यासाठी धडपडत असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Mongoose Snake Fight Video: जंगलात बरेच प्राणी आणि जीव एकमेकांच्या जीवाचे वैरी असतात. यात साप आणि मुंगूसाचा समावेश आहे. साप आणि मुंगूसाची लढाई बघून लोकांची भंबेरी उडते. साप आणि मुंगूस एकमेकांसमोर येताच एकमेकांचा जी घेण्यासाठी धडपडत असतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक साप आणि मुंगूस एकमेकांचा जीव घेण्यासाठी भांडत आहेत. साप आणि मुंगूस एकाच ठिकाणी राहू शकत नाहीत. जेव्हा दोघांचा आमना सामना होतो तेव्हा काय होतं याची कल्पना तुम्ही करू शकता. ट्विटरवर एक साप आणि मुंगसाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर शहारे उभे राहतात.

व्हिडीओत तुम्ही साप आणि मुंगसाची खतरनाक लढाई बघू शकता. केवळ ४२ सेकंदाच्या या व्हिडीओत साप आणि मुंगूस आपापली ताकद दाखवताना दिसतात. तुम्ही बघू शकता की, साप मुंगसावर हल्ला करत आहे तर मुंगूस सापाचा हल्ला परतवून लावत आहे. दोघेही एकमेकांवर हल्ला करतात.

शेवटी मुंगूस सापावर वरचढ ठरतो आणि त्याच्यावर जोरदार हल्ला करतो. नंतर साप तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागतो. दुसरीकडे साप मुंगूस सापाला सोडण्याच्या मूडमध्ये नाही. तो पूर्ण ताकदीने सापाचा पाठलाग करतो. यादरम्यान साप बिळात घुसतो. बघू शकता की, साप जर बिळात घुसला नसता तर दोघांपैकी एकाचा जीव गेला असता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेsnakeसाप