शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणींनी इन्स्ट्राग्रामवर सेल्फी शेअर करत विचारला हटके सवाल; तुम्हाला उत्तर माहित्येय? 

By मोरेश्वर येरम | Updated: January 3, 2021 14:44 IST

कुटुंबियांसोबतचे गोंडस फोटो असो किंवा मग फोटोंना दिलेलं हटके कॅप्शन. स्मृती इराणींचं इन्स्टाग्राम अकाऊंट नेहमी चर्चेत असतं. 

ठळक मुद्देस्मृती इराणींची इन्स्टास्टोरीची जोरदार चर्चाइराणींनी विचारलेल्या हटके प्रश्नावर नेटिझन्सने दिल्या तितक्याच हटके प्रतिक्रियास्मृती इराणींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित्येय का?

नवी दिल्लीकेंद्रीय वस्त्रोद्योग आणि महिला, बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर चांगल्या सक्रीय असतात. स्मृती इराणींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुम्हाला मिम्स, हटके विनोदी किस्से आणि फोटोंचा खजिना पाहायला मिळेल. 

कुटुंबियांसोबतचे गोंडस फोटो असो किंवा मग फोटोंना दिलेलं हटके कॅप्शन. स्मृती इराणींचं इन्स्टाग्राम अकाऊंट नेहमी चर्चेत असतं. स्मृती इराणींनी काय शेअर केलं? स्मृती इराणींनी रविवारी एक इन्स्टाग्राम स्टोरी अपलोड केली. मास्क परिधान केलेला एक सेल्फी इराणींनी पोस्ट केला आहे. या फोटोसह त्यांनी एक हटके प्रश्न विचारला आहे. 

"अगर चलती का नाम गाडी. तो दौडती का नाम...?", असा सवाल स्मृती इराणी यांनी फॉलोअर्सला विचारलाय. 

याआधी इराणींनी 'मिनिमॉन्स'चा व्हिडिओ पोस्ट केला होता. नव्या वर्षाची सुरुवात चांगली झालीय, पण जास्त उत्साहित होऊन नववर्षाला नजर लावू नका. नाहीतर या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणं परिस्थिती होईल, अशा आशयाचं कॅप्शन मिनिमॉन्सच्या विनोदी व्हिडिओवर इराणींनी दिलं होतं. या पोस्टचीही सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली होती. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाNew Yearनववर्षcorona virusकोरोना वायरस बातम्याSocial Viralसोशल व्हायरल