शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

चिमुकल्याची मस्ती आईवडिलांना पडली चांगलाच महगात, सुपरहिरोची नक्कल करत फोडला टीव्ही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 14:14 IST

कार्टुन बघितल्यावर छोटी मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मात्र चिमुकल्याने कार्टुनमधील आपला सुपरहिरो पाहत जे काही केले ते त्याच्या आईवडिलांना चांगलेच महागात पडले आहे.

लहान मुलं म्हटलं की खट्याळपणा हा आलाच. त्यात कार्टुन बघितल्यावर छोटी मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मात्र चिमुकल्याने कार्टुनमधील आपला सुपरहिरो पाहत जे काही केले ते त्याच्या आईवडिलांना चांगलेच महागात पडले आहे.

या व्हिडीओमध्ये हा चिमुकला टीव्हीतील सुपरमॅनची नक्कल करत आहे. नक्कल करताना आपण काय करतोय, याची त्याला कल्पना नाही.हा मुलगा सुपरहिरोसारखी मारामारी करण्याचा करत आहे. यामध्ये त्याने घरातील टीव्ही पूर्ण फोडला आहे. सुरुवातीला या बाळाने टीव्हीवर प्लास्टिकचा स्टूल फेकून मारला आहे. तसेच नंतर घरातील इतर वस्तू टीव्हीवर फेकून मारत आहे. 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ ट्विटरवर @nowthisnews या अकाऊंटवर अपलोड करण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी या बाळाच्या पालकांना त्याची मस्ती चांगलीच माहागात पडली आहे, अशी कमेंट केली आहे. तर काही लोकांनी या व्हिडीओला अतिशय क्यूट असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया