शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सासुने लावून दिली नणंद आणि वहिनीमध्ये डान्सची स्पर्धा, सुरवातीला वाटलं वहिनी हरेल पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 11:17 IST

सध्या एका नणंदेचा आणि वहिनीचा डान्स व्हायरल होतोय. इतकं काय भन्नाट आहे या डान्समध्ये जाणून घेऊ...

सोशल मिडियावर तर विविध व्हिडियोंची रांग लागलेली असते. यातील अनेक व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात. यामध्ये दिर-वहीनी, नणंद-भावजय आदींचे डान्स व्हिडिओ लगेच प्रसिद्ध होतात. लोकांचीही अशाप्रकारच्या व्हिडिओजना विशेष पसंती मिळते. सध्या एका नणंदेचा आणि वहिनीचा डान्स व्हायरल होतोय. इतकं काय भन्नाट आहे या डान्समध्ये जाणून घेऊ...

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की खाटेवर सासु बसली आहे. इतक्यात नणंद वहिनीला खेचत घेऊन येते. वहिनी लाजत असते पण नणंद हट्ट करुन तिला बाहेर आणतेच. त्यानंतर हरयाणवी गाणं, 'मने जिते जी मारेगी' हे गाणे सुरु होते. सुरुवातील लाजणारी वहिनी हळूहळू नंणदेसोबत गाण्यावर ठुमके लावायला सुरुवात करते. वहिनीने साडी परिधान केलीय तर नणंदेने जीन्स-टीशर्ट पण साडीतही वहिनी अशी काही नाचतेय जशी ती ट्रेन केलेली डान्सर आहे. तिच्यात मुळातच डान्सची कला आहे असं वाटतं. चेहऱ्यावर पदर ओढलेली वहिनी गावंडळ असेल असे सुरुवातीला आपल्याला वाटू शकेल पण जेव्हा ती नाचायला सुरुवात करते तेव्हा ती मॉर्डन नणंदेलाही हरवते. 

नणंद आणि वहिनीच्या या डान्स व्हिडिओला युट्युबवर २३ कोटीपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ जरी जुना असला तरी तो इंटरनेटवर पुन्हा व्हायरल होत आहे अन् नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूब