शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हृदयस्पर्शी! आईस्क्रीम खायचं वय पण आली 'ही' वेळ; आई रुग्णालयात, पैशांसाठी मुलांची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 14:59 IST

मुलांची आई आजारी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावरील उपचारासाठी पैसे जमा करावेत म्हणून मुलांवर ही वेळ आली आहे.

सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी घटना व्हायरल होत आहे. एक लहान मुलगी आणि तिचा लहान भाऊ चीनच्या हेनान प्रांतातील त्यांच्या घरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्यटनस्थळी सायकल चालवत गेले. येथे त्यांनी तीन दिवसांत एक हजारहून अधिक आईस्क्रीम विकले. मुलांची आई आजारी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावरील उपचारासाठी पैसे जमा करावेत म्हणून मुलांवर ही वेळ आली आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ऑनलाईन पोस्ट केलेल्या या भावंडांच्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, त्यांनी विकलेलं आईस्क्रीम खूपच स्वस्त होतं, तरीही त्यांनी आपल्या आईला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मुलांच्या आईला पोलिओ झाला आहे आणि ती आईस्क्रीमसह रस्त्यावर स्नॅक्स विकते. गेल्या काही दिवसांत मुलांच्या आईची तब्येत आणखी बिघडली. 

पाय कमकुवत असल्याने चिमुकल्यांच्या आईला इतर कामे करता येत नव्हती. यानंतर मुलांनी जबाबदारी घेतली. रिपोर्टनुसार, सुट्टीच्या दिवशी त्यांनी 300 पेक्षा जास्त आईस्क्रिम विकल्या, दुसऱ्या दिवशी 200 आणि तिसर्‍या दिवशी 400 पेक्षा जास्त विकल्या गेल्या. या वर्षी त्यांनी आपल्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे कमावले आहेत.

आईसाठी मुलांचे हे काम पाहून चिनी सोशल मीडियावर लोक भावूक झाले. एका युजरने लिहिले की, गरीब कुटुंबातील मुले पटकन जबाबदारी घेतात. या दोन मेहनती आणि हुशार मुलांना माझा सलाम. आणखी एका युजरने लिहिले की, जे लोक तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, त्यांचा मला हेवा वाटत नाही. पण मी अशा लोकांचे कौतुक करतो जे लहानपणापासूनच स्वतःच्या प्रयत्नातून स्वतःला आधार देतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल