शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! ३२ व्या मजल्यावर खेळत होती लहान मुलं; अचानक तोल गेला अन् मग... पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 18:35 IST

लहान मुलं आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात, गच्चीवर अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊन खेळतात. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता लोक आपापल्या घरीच आहेत. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असली तरी लोकांना स्वतःला बाहेर पडण्याची तसंच आपल्या लहान मुलांना बाहेर पडू देण्याची खूपच भीती वाटते. या दरम्यान अनेक लहान मुलं आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात, गच्चीवर अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊन खेळतात. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

चीनमधील गुईझोऊ भागातील झुनी येथील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये २ मुलं एका इमारतीच्या छतावर खेळताना दिसत आहेत. एससीएमपीनं दिलेल्या माहितीनुसार, ही मुलं 10 वर्षांच्या खालच्या वयोगटातील आहेत होती. तब्बल २० मिनिटं ही मुलं छतावर खेळत होती. विशेष म्हणजे ही मुलं  ज्या ठिकाणी खेळत होती. तेथे संरक्षक कडा सुद्धा नव्हत्या. यातच एक मुलगा काहीसा घसरल्याचाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलांच्या पालकांवर सोशल मीडियावर टिका केली जात आहे. 

हा व्हिडीओ SCMP या वृत्तवाहिनीनं प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओला मुलांसाठी खेळायचा मोकळी जागा असूनही ते ३२ मजली इमारतीच्या छतावर खेळत आहेत, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे या इमारतीच्या छतावर दोन विजेचे खांबही आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलं इमरजेंसी दरवाज्यातून गच्चीवर पोहोचली. पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती मिळताच त्यांनी पालकांना चांगलचं सुनवलं आहे. 

सावलीच नाही तर पाणी सुद्धा देतं हे अनोखं झाड; 'या' झाडाला खाचा पाडून लोक भागवतात तहान

चक्क एका कुत्र्यामुळं झालं होतं दोन देशांमध्ये भीषण युद्ध; हैराण करणारी ही अजब कहाणी! 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल