शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

आकाश पाळण्याची हौस पडली महागात; लोक हवेत लटकतच राहिले, 'Video' एकदा पाहाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 15:20 IST

आकाशात लटकला पाळणा, लोक राहिले लटकत. व्हायरल व्हिडीओ पाहून डोक्याला हातच लावाल. 

Social Viral : हल्ली गावाकडे किंवा शहराच्या ठिकाणी यात्रांचे सत्र सुरु झाले आहे. अगदी मोठ्या उत्साहाने, आनंदाने लोक यात्रेमध्ये सहभागी होताना दिसतात. शिवाय या यात्रेमध्ये लोकांची झुंबड पाहायला मिळते. आकर्षक रोषणाईने सजलेले आकाश पाळणे या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरतात. लहानग्यांपासून ते मोठ्यांना आकाश पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही. बरं मग, तुम्हीही यात्रेत गेल्यानंतर आकाश पाळण्यात बसला असालच ना? पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही यापुढे आकाश पाळण्यात बसण्याआधी हजारदा विचार कराल. 

आजच्या घडीला आधुनिक तंत्राज्ञानावर आधारित अनेक उपकरणे विकसित झाली आहेत. आकाश पाळण्यासारखी  नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माणसाला सहज अवकाश भरारीचे सुख अनुभवता येते. पण या तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत. अशावेळी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे.  

पाहा व्हिडीओ- 

सोशल मीडियावर सध्या आकाश पाळण्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ चीनधील असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमधील एका पार्कमध्ये मोठ्या संख्येने लोक आकाश पाळण्यात बसून आनंद घेताना दिसत आहेत. अचानक हा पाळणा काही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडतो.  पण पाळण्यात बसलेले लोक अक्षरश: पाळण्यात बसून लटकत आहेत. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हायरल व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. अशा प्रकारच्या  विजेवर चालणाऱ्या यंत्रामध्ये बसण्याआधी ते यंत्र चांगल्या अवस्थेत आहे की नाही हे पडताळणे गरजेचे आहे. अन्यथा अशी मजा जीवावरही बेतू शकते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया