शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! माकडाच्या पिल्लानं चिमुकलीला फरफटत नेलं, पाहा Shocking Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 19:52 IST

हा व्हिडिओ अमेरिकेचे माजी बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमॅन यांनी शेअर केला आहे.

ठळक मुद्देहा व्हिडिओ अमेरिकेचे माजी बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमॅन यांनी शेअर केला आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका माकडाचे पिल्लू लहान मुलीला फरफटत नेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, हे पाहून अनेक लोक अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हणत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांची झोप उडाली आहे.

या व्हिडिओत पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. एक माकडाचे पिल्लू खेळण्याच्या बाईकवर बसून लहान मुलीजवळ आले. त्यानंतर बाईकवरून उडी मारुन त्याने त्या मुलीवर हल्ला केला. तसेच, काही अंतरापर्यंत या माकडाच्या पिल्लाने मुलीला फरफटत नेले. यावेळी स्थानिक लोक त्यांच्यावर धावून गेल्यानंतर ते माकडाचे पिल्लू पळून गेले.

हा व्हिडिओ अमेरिकेचे माजी बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमॅन यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, याआधी माकडाने बाईक चालविताना आणि मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करताना मी कधी पाहिले होते, हे मला आठवत नाही. या व्हिडीओला 4.5 मिलियन व्यूज मिळाले आहेत. तर 58 हजारहून अधिक लोकांनी लाइक्स आणि 16 हजारहून जास्त जणांनी रिट्विट केला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक प्राणी रस्त्यावर आणि माणसांच्या वस्तीमध्ये घुसत असल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलMonkeyमाकड