शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे बाप! नाकातून टाकलेला साप तोंडातून काढला बाहेर, थरारक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 11:02 IST

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याने हा  व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक विचित्र प्रकार दाखवण्यात आला आहे.

सोशल मीडियावर नेहमीच असे काही विचित्र किंवा आश्चर्यजनक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून तुम्ही हैराण होता. यात कधी फक्त प्राण्यांचे व्हिडीओत असतात तर कधी प्राणी आणि मनुष्यांचे व्हिडीओ असतात. सध्या एका व्यक्तीचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल याने हा  व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक विचित्र प्रकार दाखवण्यात आला आहे. एक व्यक्ती एक साप नाकात घालून तोंडातून बाहेर काढताना या व्हिडीओत दिसत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्हाला असं काही बघायला मिळतं जे तुम्ही कधी पाहिलं नसेल. सापाची सर्वांनाच भीती वाटते. तर काहींना अजिबात वाटत नाही. या व्हिडीओत गारूड्याचा खेळ करणाऱ्या व्यक्तीने साप सहजपणे नाकात घातला आणि तोंडातून बाहेर काढला. हा सगळा प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. कारण असं काही नेहमी बघायला मिळत नाही.

विद्युतने व्हिडीओ शेअर करीत याला कॅप्शनही दिलं आहे. यावर त्याने 'आय लव्ह माय इंडिया' असं लिहिलं आहे.हा व्हिडीओ कुठला आहे हे काही समजू शकलेलं नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. तर अनेकांना हा व्हिडीओ आवडला सुद्धा. काही लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, हा मुक्या प्राण्यावर अत्याचार आहे. तर अनेकांनी ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके