शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सीमा हैदरला मैत्रिणी विचारायच्या- "या 'पतलू'मध्ये काय पाहिलं?"; वाचा, तिचं मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 16:40 IST

सीमा सचिनची लव्ह स्टोरी सध्या सगळीकडे चवीने वाचली जात आहे

Seema Haider Sachin Love Story, Viral Video: पाकिस्तानातून (Pakistan) बेकायदेशीरपणे भारतात घुसलेली सीमा हैदर आणि तिचा प्रियकर सचिन मीना यांची प्रेमकहाणी सोशल मीडियावरच नाही तर भारत-पाकिस्तानच्या गली-मोहल्ल्यांमध्येही अगदी चवीने वाचली जाते. ऑनलाइन गेमपासून सुरू झालेले त्यांचे प्रेम आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे की प्रत्येकाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. या दोघांबद्दल रोज काही ना काही गोष्टी उघड होत आहेत. सीमाला लोक असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे अजून सापडलेली नाहीत. पण तिच्या काही मैत्रिणी सीमाला असाही प्रश्न विचारायच्या की, तिने सचिनमध्ये असे काय पाहिलं की ती पाकिस्तानातून मुलांना घेऊन थेट भारतात आली. या प्रश्नाच्या उत्तराबाबतचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सीमाने सचिनची निवड का केली हे सांगितले आहे.

सीमाचा हा व्हिडिओ 20 सेकंदांचा आहे. एक महिला सीमा हैदर आणि सचिनशी बोलत आहे. ती सीमाला विचारते – हा हिरो आहे का…. यावर सीमा उत्तर देते - हो नक्कीच! जर तुम्ही माझ्या नजरेतून पाहिलेत तर तो सर्वात सुंदर आहे. प्रेमाची नजर अशीच असते. माझ्या दोन मैत्रिणी पाकिस्तानात होत्या... त्या मला विचारायच्या की तुला या पतलू (सचिन) मध्ये काय दिसले... हा तर लहान मुलासारखा दिसतो... त्यावर मी त्यांना उत्तर द्यायचे की, तुम्ही माझ्या नजरेतून बघितलंत तर तो सर्वात बेस्ट आहे. पाहा व्हिडीओ-

ही क्लिप 'सुष्मिता' (@shhuushhh_) या ट्विटर युजरने २७ जुलै रोजी पोस्ट केली होती. तिने कॅप्शनमध्ये लिहिले - है जी?? हे ट्विट व व्हिडीओ भरपूर चर्चेत आले. या ट्विटला तुफान व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. तसेच, बऱ्याच युजर्सने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. एका व्यक्तीने लिहिले- जर तुम्ही माझ्या डोळ्यांतून पाहाल तर तुम्हाला तो हिरो दिसेल. दुसर्‍याने लिहिले- व्वा! प्रेमळ नजर....! याशिवाय इतर लोकांनीही बऱ्याच कमेंट केल्या आहेत.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट