शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : रस्त्याच्या मधोमध आराम करत असतो वाघ, इतक्यात मागून येतो हत्ती; बघा पुढे काय होतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 11:30 IST

हा व्हिडीओ पाहून कळतं की, जंगलात दहशत कुणाची जास्त असते. यात हत्ती येताना पाहून वाघ कसा पळत सुटतो हे दिसतं.

जंगलातील सर्वात खतरनाक शिकारी कोण तर वाघ हेच उत्तर असेल. वाघाची दहशत आपण नेहमीच वेगवेगळ्या व्हिडीओंमधून बघत असतो. सध्या वाघाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री दीया मिर्झाने ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून कळतं की, जंगलात दहशत कुणाची जास्त असते. यात हत्ती येताना पाहून वाघ कसा पळत सुटतो हे दिसतं.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघायला मिळतं की, जंगलात दहशत पसरवणारा वाघ रस्त्याच्या मधोमध बसला आहे. याच रस्त्यावरून एक हत्ती येत आहे. वाघाला आधी हे माहीत नसतं की, मागून हत्ती येतो आहे. वाघ तोपर्यंत निवांत आराम करत रस्त्यावर बसला आहे. जसा वाघ मागे वळून बघतो त्याला एक मोठ्ठा हत्ती येताना दिसत. अशात वाघ जराही उशीर न करता तिथून पळ काढतो. 

हत्तीचा रस्ता मोकळा होतो. पण वाघ अचानक घाबरून झाडांमध्ये धावत जातो हे बघून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला आहे. वाघाचा पळून जातानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दीया मिर्झाने या व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'बघा, शेवटी काय होतं'. या व्हिडीओला १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

IFS अधिकारी परवीन कस्वां यांनी लिहिले की, 'जसे मी नेहमीच सांगतो, हत्ती हा जंगलाचा स्वामी असतो'...कुणीही त्याच्या विरोधात उभं राहू शकत नाही'. लोकही या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTigerवाघJara hatkeजरा हटके