शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : पाण्यात काहीतरी शोधत होते स्कूबा डायव्हर्स, अचानक आला भीषण भूकंप आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 13:36 IST

Viral Video : व्हिडिओत डायव्हर्स आपलं काम करत असताना दिसतात. यात सगळंकाही शांत आणि सुंदर दिसत आहे.

Viral Video : भूकंपाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यात किती नुकसान होतं किंवा किती लोकांचा जीव जातो हेही अनेकदा बघायला मिळतं. पण जेव्हा कुणी पाण्यात असेल आणि तेव्हा भूकंप आला तर काय होईल? असा नजारा क्वचितच कधी बघायला मिळतो. हेच दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. काही डायव्हर्स समुद्रात काहीतरी शोधत होते. तेव्हा अचानक भूकंप आला. याचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

व्हिडिओत डायव्हर्स आपलं काम करत असताना दिसतात. यात सगळंकाही शांत आणि सुंदर दिसत आहे. मासे इकडून तिकडे फिरताना दिसतात. तेव्हाच एक वेगवान लाट डायव्हर्सना विरूद्ध बाजूला फेकण्याआधी आपल्याकडे खेचते. व्हिडिओच्या शेवटी मलबा सगळीकडे उडताना दिसत आहे. अशात डायव्हर्स त्यांच्या वस्तू पकडण्यासाठी हालचाल करतात.

सगळं काही सामान्य होण्याआधी व्हिडीओ संपतो. पण हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना या व्यक्तीने कमेंट केली की, मस्त, आता मी भूकंपादरम्यान समुद्रात राहणं आपल्या लिस्टमध्ये अॅड केलं आहे. दुसऱ्या एकाने लिहिलं की, एका डायव्हरने दगड असा पकडला आहे जणू तो पृथ्वीसोबत हलत आहे. पण स्थिर होतं. हा वेडेपणा आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेEarthquakeभूकंप