शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सपना चौधरीच्या गाण्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 17:09 IST

सपना चौधरीची गाण्यांनी भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे.

नवी दिल्लीः सपना चौधरीची गाण्यांनी भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. सपना चौधरीची अनेक गाणी ऐकणाऱ्याला अक्षरशः नाचायला लावतात. 'तेरी आख्या का यो काजल' या सपना चौधरीच्या गाण्यावर साध्या व्यक्तीनं नव्हे, तर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ठेका धरला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका कार्यक्रमात या महिला आयपीएस अधिकारी सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकल्या आहेत.शनिवारी (30 मार्च) रोजी दक्षिण पश्चिम दिल्लीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. ऑल वुमन संपर्क सभेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सुनो सहेली कार्यक्रमात उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी स्टेजवर जाऊन नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे. सपना चौधरीचं प्रसिद्ध गाणं 'तेरी आख्या का यो काजल' खूप प्रसिद्ध आहे. कार्यक्रमादरम्यान गाणं वाजायला लागल्यानंतर उपस्थित एक-दोन महिलांनी स्टेजवर जाऊन नाचायला सुरुवात केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांतील महिलाही स्टेजवर आल्या आणि त्यांनी त्या गाण्यावर ठेका धरला.या महिला आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेक महिलांना जोशात डान्स केला. हा कार्यक्रम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी होता. सपना चौधरीनं बिग बॉस 11मध्ये जबरदस्त प्रसिद्धी मिळवली आहे. सपना चौधरीनं स्वतःच्या करियरची सुरुवात ऑर्केस्ट्रा पार्टीनं केली. सपना चौधरी भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्येही स्वतःच्या डान्सचा जलवा दाखवला आहे.