शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

कमाल! वाळू शिल्पकारानं काही मिनिटात बनवला जादूई महाल; व्हिडीओ पाहून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 14:11 IST

Trending Viral News : हा व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास होणार नाही की  हा महल रेतीपासून काही मिनिटात तयार करण्यात आला आहे. 

जर तुम्ही हॅरी पॉटरचे फॅन्स असाल किंवा नसालही तरी तुमचे डोळे उघडेच राहतील असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लियोनार्डो उगोलिनी (Leonardo Ugolini)  नावाच्या एका सोशल मीडिया युजरने इन्स्टाग्रामवर हॉगवर्ट्स महल (Hogwarts castle) चा व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास होणार नाही की  हा महल रेतीपासून काही मिनिटात तयार करण्यात आला आहे. 

वाळूशिल्पकाराची ही कलाकृती  पाहून तुम्हीही कौतुक कराल. व्हिडिओच्या सुरूवातीस, कलाकार लाकडी संरचनेच्या सहाय्याने राजवाड्याचे मुख्य बुरुज तयार करीत आहेत.  व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता जादूप्रमाणेच कलाकाराने अल्पावधीत कसा संपूर्ण जादूचा वाडा कसा तयार केला आहे. वाह, शाब्बास! लॉकडाऊनच्या काळात दोन भावंडांनी लिहिले २१०० पानांचे रामायण

लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सनी खूपच पसंत केला आहे. हा व्हिडिओ लोक पुन्हा पुन्हा पाहात आहेत. व्हिडिओवर भाष्य करताना लोक कलाकाराचे खूप कौतुक करीत आहेत आणि बर्‍याच टिप्पण्याही देत ​​आहेत. असा व्हिडीओ आधी तुम्ही कधीही पाहिला नसेल. नेहमीत वाळू शिल्पकारांनी तयार केलेल्या कलाकृती सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सण उत्सव, स्वातंत्र्य दिन अशा विशेष दिवसांच्यानिमित्ताने  वाळू शिल्पकार सुरदर्शन पटनाईक नेहमीच  कलाकृती साकरतात. कडक सॅल्यूट! गोरगरिब मुलांना शिक्षण देण्यासाठी संपूर्ण पगार खर्च करतोय 'हा' खाकीतला देवमाणूस

टॅग्स :sandवाळूSocial Viralसोशल व्हायरल