शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: बेघर मुलं शोरूमच्या बाहेर पाहात होती TV, सेल्समन आला अन् केलं मन जिंकणारं काम! एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 20:38 IST

एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीची श्रीमंती खूप मोठी असते. 

इंटरनेटच्या दुनियेत रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपल्याला अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहिल्यानंतर आपल्याला हसू येतं, काही व्हिडिओ पाहून आपण आश्चर्यचकित होतो. तर असेही काही व्हिडिओ असतात की जे आपल्या मनला भिडतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीची श्रीमंती खूप मोठी असते. 

मॉल, शो रुमच्या बाहेर बेघर आणि भीक मागणाऱ्यांना तुम्ही कधी ना कधी पाहिलं असेलच. काचेच्या चकाचक शो रुमबाहेर कुतूहलानं पाहणारी गरीब लहान मुलंही पाहिली असतील. शो रुमचे वॉचमन किंवा सेल्समन अशा मुलांना दुकानाबाहेर उभं राहू देत नाहीत. त्यांना हटकलं जातं. पण मनात मुलांबाबत हळहळ बाळगणारेही काही सेल्समन असतात. अशाच एका सेल्समनचा हा व्हिडिओ आहे. 

जिथं दोन बेघर मुलं एका इलेक्ट्रॉनिक शोरुमच्या बाहेर बसून आत सुरू असलेला टीव्ही पाहात बसले होते. इतक्यात दुकानाचा सेल्समन बाहेर आला आणि त्यानं जे केलं ते मनाला भिडणारं होतं. सेल्समननं चक्क टीव्हीचा रिमोट आणला आणि मुलांचं आवडतं चॅनल कोणतं ते विचारु लागला. त्यांना हवं असणारं चॅनल तो सर्च करू लागला. मुलांचं आवडतं चॅनलही त्यानं लावून दिलं. व्हिडिओच इतका कमाल आहे की सोशल मीडियात व्हायरल तर होणारच. व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत असून सर्व सेल्समनचं कौतुक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल