शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी वाट्टेल ते, पाय ठेवशील तिथे नोटाच नोटा! व्हायरल VIDEO पाहून हैराण व्हाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 14:10 IST

आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक वाट्टेल ते करण्यास तयार असतात.

Social Viral : आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक वाट्टेल ते करण्यास तयार असतात. अशाच एका प्रियकराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रशियातील उद्योगपती सर्गेई कोसेन्को यांचा हा व्हिडीओ आहे. त्यांनी त्यांच्या प्रेयसीसाठी चक्क नोटांची अनेक बंडलेच अंथरली.

कोसेन्को यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील रील शेअर केली आहे. प्रेयसीला ते हेलिकॉप्टरमधून उतरवितात. खाली प्रत्येक पावलावर नोटांची बंडले दिसतात. रीलवर त्यांनी लिहिले आहे की, "पैशांपेक्षा मी तुझ्यावर प्रेम करतो". रीलमध्ये दिसणाऱ्या नोट खऱ्या आहेत की खोट्या हे सांगता येणार नाही. मात्र, त्यावरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नोटांचा अशा पद्धतीने वापर भारतातील अनेकांना आवडला नाही. "हा पैशांचा अपमान असल्याचे काहींनी म्हटले". तर एकाने म्हटले की, "यातील दोन बंडल जरी मला मिळाले तरी आयुष्यभर आरामात जगता येईल".

@mr.thank.you नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सर्गेई कोसेन्को यांनी आपल्या प्रेयसीसोबतचा शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्गेई यांनी या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट तसेच तपकिरी रंगाची ट्राउजर परिधान केली आहे. मीडिया रिपोर्टनूसार, हा व्हिडिओ  जुना असल्याची माहिती मिळत आहे. तरीही नेटकरी त्यावर भरभरून कमेंट करताना दिसत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया