शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Lamborghini Aventador Crazy XYZ Viral Video: हद्द झाली राव! सहा कोटींची लॅम्बोर्गिनी, त्यात १० रुपयांचे पेट्रोल टाकायला गेला, पहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 16:42 IST

10 rupees Petrol in Lamborghini Prank: हा व्हिडीओ त्या व्यक्तीच्या अजब मागणीमुळे व्हायरल होत आहे. ६ कोटींच्या Lamborghini Aventador मध्ये १० रुपयांचे पेट्रोल टाकण्यास तो पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना सांगत आहे.

काही जण व्ह्यूवज वाढविण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी कोटी कोटींच्या कार जाळतात. असे अनेक व्हिडीओ युट्यूब, सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता एक अजब व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा एक प्रँक आहे. परंतू कोरोडो रुपयांची गाडी आणि एक आणि दहा रुपयांचे पेट्रोल सांगणे नेमकी कोणाची खिल्ली उडविणारे आहे. हा व्हिडीओ Crazy XYZ या यूट्यूब चॅनलवर आहे. (₹10 Petrol in Lamborghini Prank)

Crazy XYZ YouTube चॅनेलवर अपलोड झालेल्या या व्हिडीओला दोन  दिवसांत ८७ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडीओ २६ डिसेंबरला अपलोड झाला आहे. हा व्हिडीओ त्या व्यक्तीच्या अजब मागणीमुळे व्हायरल होत आहे. ६ कोटींच्या Lamborghini Aventador मध्ये १० रुपयांचे पेट्रोल टाकण्यास तो पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना सांगत आहे. एका पेट्रोल पंपावर तर त्याने १ रुपयाचे नाणे दाखवून पेट्रोल टाकण्यास सांगितले आहे. 

यूट्युबर अमित शर्मा याने हा Prank Video शूट केला आहे. तो गुडगावच्या तीन पेट्रोल पंपावर जातो. गेल्यावर तिथे खिशातून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल काढतो आणि मोजू लागतो. १० नोटा मोजून होताच तो त्यात लपविलेली १० रुपयांची नोट काढून १० रुपयांचे पेट्रोल टाक म्हणतो. यावेळी पहिल्या पंपावरील कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया पाहण्यालायक आहे. त्याला १०००० वाटते, मशीनमध्ये नंबर फिड करायला जात असताना त्याला काहीतरी वेगळे ऐकल्यासारखे वाटते, म्हणून थांबतो. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. दुसऱ्या पंपावर फिलर १० रुपये सेट करतो. तर तिसऱ्या पंपावरील कर्मचारी तर १ रुपयाचे पेट्रोल टाक असे ऐकून हवेतच उडतो.  

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपLamborghiniलँबॉर्घिनी