शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

Romance With Alligator: पाण्यात राहून मगरीशी वैर ऐकलं होतं, पण रोमान्स?, व्हिडिओ पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:18 IST

'पाण्यात राहून मगरीशी वैर' ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण मगरीसोबत रोमान्स करताना पाहिले नसेल.

'पाण्यात राहून मगरीशी वैर करु नये,' ही म्हण तुम्ही कधी ना कधी ऐकलीच असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती पाण्यात मगरीसोबतचा रोमान्स करताना दिसतोय. हो तुम्ही बरोबर वाचलं, एक व्यक्ती चक्क मगरीसोबत रोमान्स करतोय. 

मगरीसोबत माणसाचा रोमान्ससोशल मीडियावर अनेकदा आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी-कधी हे व्हिडिओ पाहून आपल्याला धक्काही बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल किंवा तुम्हाला धक्का बसेल. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस पाण्यात एका महाकाय मगरीसोबत नाचताना दिसत आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ पाहून युजर्सही चक्रावून गेलेत.

व्हिडिओत नेमकं काय आहे?व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस एका मोठ्या मगरीसोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने मगरीचा हात धरला आहे, जणू ते दोघे जोडपे आहेत. व्हिडिओमध्ये मगरीचे डोके माणसाच्या डोक्यावर आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून यूजर्सचाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. हे कसे घडले, असा प्रश्न व्हिडिओ पाहणारे आता विचारत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत 84 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, याशिवाय सुमारे 7 दशलक्ष युजर्सनी या व्हिडिओला लाईक केले आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके