शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जंगलाचा राजा सिंहाला गेंड्याने घेतलं शिंगावर आणि मग...बघा थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:57 IST

Viral Video : दक्षिण अफ्रीकेच्या सॅनबोना अभ्यारण्यात एक सिंह, दोन सिंहीण आणि गेंड्याच्या फाईटचा हा व्हिडीओ आहे. यातील गेंड्याची ताकद पाहून लोक अवाक् झाले आहेत.

Viral Video : सोशल मीडिया प्राण्यांचे जंगलातील थक्क करणारे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात तीन सिंह आणि एक विशाल गेंडा आहे. दक्षिण अफ्रीकेच्या सॅनबोना अभ्यारण्यात एक सिंह, दोन सिंहीण आणि गेंड्याच्या फाईटचा हा व्हिडीओ आहे. यातील गेंड्याची ताकद पाहून लोक अवाक् झाले आहेत.

सफारी गाइड जॉर्डन डेविडसनने हा व्हिडीओ कॅमेरा कैद केला. व्हिडिओत एक सिंह आणि दोन सिंहीणसोबत एक विशाल गेंडा आहे. सिंह गेंड्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण गेंडा इतका शक्तीशाली आहे की, सिंह त्याला घाबरून दूर बसले आहेत. 

डेविडसनने सांगितलं की, 'सगळं काही शांत होतं. सिंह बसलेले होते. इतक्यात एक विशाल गेंडा गवत खात खात कॅमेराच्या फ्रेममध्ये आला. गेंडा आणि सिंह समोरा समोर आले'. 

गेंड्याच्या लक्षात आलं की, सिंह हल्ला करणार. त्यामुळे त्याने स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी प्लान केला. संधी दिसताच सिंहीणीने गेंड्यावर हल्ला केला. त्यानंतर सिंहाने गेंड्यावर हल्ला केला. दोन्ही हल्ले गेंड्याने धुडकावून लावले. सिंहाला तर गेंड्याने शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला. सिंह थोडक्यात बचावला. त्यानंतर सिंह शांत बसले आणि गेंडा तिथून निघून गेला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके