शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:28 IST

एक ग्राहक त्याच्या स्कूटरचं सर्व्हिस बिल ९० हजार रुपये असल्याने इतका संतप्त झाला.

सोशल मीडियावर एक व्हि़डीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असं दिसून येतं की, एक ग्राहक त्याच्या ओला स्कूटरचं सर्व्हिस बिल ९० हजार रुपये असल्याने इतका संतप्त झाला की, त्याने शोरूमसमोर हातोड्याने स्कूटर तोडली. एक व्यक्ती त्याच्या एका मित्रासह हातोड्याने नवीन स्कूटर तोडत असताना उभे असलेले लोक व्हिडीओ बनवत आहेत.  

ओला ग्राहक शोरूमसमोर हातोड्याने स्कूटर तोडताना दिसत आहे. सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला ९० हजार रुपयांचं बिल दिल्याने ही घटना घडली. फुटेजमध्ये, पांढरा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती शोरूमसमोर ठेवलेल्या स्कूटरला हातोड्याने तोडताना दिसत आहे. नंतर दुसरा माणूस येतो आणि तोही हातोड्याने स्कूटर फोडू लागतो. 

हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये  शोरूमने ९० हजारांचं बिल केलं, ग्राहक नाराज झाला आणि शोरूमसमोर स्कूटर तोडली असं लिहिलं आहे. कॉमेडियन कुणाल कामरा यानेही ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या खराब ग्राहक सेवेबद्दल जोरदार टीका केली होती. 

कामरा यांनी ओला सर्व्हिस सेंटरमध्ये उभ्या असलेल्या स्कूटरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून विक्रीनंतरच्या सेवेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पोस्ट करत कामरा यांनी भारतीय ग्राहकांचा आवाज आहे का? ते यास पात्र आहेत का? दुचाकी ही अनेक रोजंदारी मजुरांची लाईफलाईन आहे असं म्हटलं होतं. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल