शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

VIDEO : डोंगरावर दिसून आला अनोखा प्राणी, बघून लोक झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 10:56 IST

Mountain Animal : IFS अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लडाखमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओत सर्वसाधारणपणे वाघ किंवा मांजर जातीमधील हा प्राणी दिसून येतो.

Mountain Animal : आपल्याला सामान्यपणे त्याच प्राण्यांबाबत माहीत असतं जे आपल्या आजूबाजूच्या परिसरात राहतात. किंवा ते ज्यांच्याबाबत आपण पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं. पण असे अनेक प्राणी आहे जे आता लुप्त झाले किंवा फार कमी नजरेस पडतात. अशात हे प्राणी दिसले तर थक्क व्हायला होतं. अशाच एका लुप्त झालेल्या प्राण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून विचारण्यात आलं आहे की, हा कोणता प्राणी आहे?

IFS अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन लडाखमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओत सर्वसाधारणपणे वाघ किंवा मांजर जातीमधील हा प्राणी दिसून येतो. मात्र, यापूर्वी आपण तो सहजपणे चित्रातही पाहिलेला नसेल, असाच प्राणी दिसत आहे. या प्राण्याभोवती जंगली कुत्रे भुंकतानाही व्हिडिओत दिसते. लडाखमध्ये आढळून आलेला हा दुर्मिळ प्राणी कोण? असा प्रश्न परवीन कासवान यांनी विचारलाय. त्यावर, अनेकांनी उत्तर दिलं आहे.

कमेंट बॉक्समध्ये काही लोकांनी सांगितलं की, हा प्राणी हिमालयात अनेकदा बघण्यात आला. कारण तो बर्फाळ डोंगरांमध्ये जास्त राहतो. व्हिडिओत तुम्ही त्याला शांत बसलेला बघू शकता. तर बाकीचे मोकाट कुत्रे त्यावर भुंकत आहेत. एका यूजरने लिहिलं की, हा एक हिमालयन लायनेक्स आहे (Himalayan lynx) आहे. जो आशियातील डोंगरांमध्ये आढळतो.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके