शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

"भैय्या नको म्हणू, फक्त तुझा DP पाहून आलोय"; रॅपिडो चालकाचा मुलीला मेसेज अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:26 IST

एका रॅपिडो चालकाने मध्यरात्री एका मुलीला मेसेज केला.

बाईक-टॅक्सी एग्रीगेटरच्या कॅब चालकांकडून महिलांसोबत असभ्य वर्तनाच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका रॅपिडो चालकाने मध्यरात्री एका मुलीला मेसेज केला. हुस्नपरी नावाच्या एका ट्विटर युजरने या चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला, जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

स्क्रीनशॉटनुसार, रॅपिडो ड्रायव्हरने मुलीला सांगितले की तो तिचा आवाज ऐकून आणि तिचा डीपी पाहूनच आला आहे. अन्यथा तो पिकअपसाठी आला नसता. ट्विटरवरील तिच्या पोस्टमध्ये महिलेने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर कॅब कंपनीने चौकशी करून चालकावर कारवाई करण्यास सांगितले आहे.

रॅपिडो केअर्सने देखील यावर उत्तर दिलं आहे. ज्यामध्ये हे खूप निराशाजनक आहे. आम्ही माफी मागतो. या प्रकरणाची निश्‍चितपणे प्राधान्याने कार्यवाही केली जाईल. कृपया तुमचा मोबाईल नंबर आणि आयडी शेअर करा. निश्चितपणे कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. 

ट्विटवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ही घटना कॅब कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल अनेकांनी कौतुकही केले आहे. एका युजरने लिहिले की आजकाल रॅपिडो सुरक्षित नाही. तर दुसऱ्याने लोकेशन सांगणं ही समस्या ठरू शकते असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल