शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

खुल्लम खुल्ला प्यार! रस्त्यात चालत्या बाईकवर केलं Kiss; कपलच्या रोमान्सचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 10:46 IST

एक मुलगा आणि मुलगी चालत्या बाईकवर एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हे दोन्ही बाईकवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत.

जयपूरच्या रस्त्यावर बाईकवर खुलेआम रोमान्स करणाऱ्या एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी चालत्या बाईकवर एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हे दोघं बाईकवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मुलगा हेल्मेट घालून दुचाकी चालवत आहे, तर मुलगी त्याच्या मागे बसून रस्त्याच्या मधोमध त्याला सर्वांसमोर करताना दिसत आहे. त्यांच्या रोमान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जयपूर पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई सुरू झाली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कपलच्या व्हायरल व्हिडिओमधील बाईकच्या नंबर प्लेटच्या आधारे वाहतूक पोलीस तपास करून तरुणापर्यंत पोहोचले. जिथे पोलिसांनी कारवाई करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणाला दंड बजावला. तसेच भविष्यात असे वागू नये असा इशाराही दिला. पोलिसांनी तपासणी केली असता अजय कुमार असं या तरुणाची ओळख पटली.

आजकाल रस्त्यावर बाईक चालवतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामसाठी रील बनवताना लोक अनेकदा ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करतात. असाच एक व्हिडीओ आता जयपूरच्या दुर्गापुरा परिसरातून समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओवर पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल