शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

Viral Video: अजगराने हवेत केला बिबट्यावर हल्ला, पुढे जे झालं ते पाहुन होईल तुमचा थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 15:25 IST

या व्हिडिओमध्ये एक अजगर बिबट्यावर हल्ला करताना दिसत आहे (Leopard and Python Fight Video). व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

तुम्ही इंटरनेटवर प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण अजगर आणि बिबट्याच्या लढाईचा व्हिडिओ तुम्ही कधी पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावरबिबट्या आणि अजगराच्या भांडणाचा एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक अजगर बिबट्यावर हल्ला करताना दिसत आहे (Leopard and Python Fight Video). व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल.

सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे व्हिडिओ पाहून असं जाणवतं की अजगराला त्या बिबट्याला जिवंत गिळायचं आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. अजगर आणि बिबट्या हे दोघंही त्यांच्या जागी खूप धोकादायक आहेत, हे तुम्हाला माहिती असेलच. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत हे दोन्हीही आपली शिकार करतात. अजगर आपल्या भक्ष्याला जिवंत गिळतो, तर बिबट्या आपल्या तीक्ष्ण पंजांनी आणि तीक्ष्ण दातांनी शिकारीला अक्षरशः फाडून टाकतो.

मात्र, जंगलात अजगराची थेट बिबट्याशी टक्कर झाल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बिबट्या आणि अजगर जंगलात भक्ष्याच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने फिरत आहेत. यादरम्यान दोघे एकमेकांसमोर येतात. बिबट्या काहीही विचार करण्याआधीच अजगर हवेत उडी घेत त्याच्यावर हल्ला करतो. या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

अजगराने बिबट्याला अनेकवेळा गिळण्याचा प्रयत्न केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं, मात्र तो यात यशस्वी होऊ शकला नाही. त्याचवेळी अजगराच्या या हल्ल्यामुळे बिबट्या संतापल्याचं पाहायला मिळतं. यानंतर बिबट्याने अजगराला आपल्याला जबड्यात पकडून तिथून दूर नेलं. व्हिडिओचा शेवट पाहता बिबट्याने अजगराला मारलं असावं असं वाटतं. SDA Wild Animals या यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूबleopardबिबट्या