शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Pushpa Fever : नवरदेवाच्या 'अंगात' आला 'पुष्पा', म्हणाला - मैं झुकूंगा नहीं! आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 12:46 IST

Pushpa Fever on Groom : आज प्रत्येकाच्या तोंडून 'पुष्पा' सिनेमातील डायलॉग आणि गाणी ऐकायला मिळत आहेत. अनेकजण  गाण्यावर डान्स करून रील्स बनवत आहेत.

Wedding Video: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा' सिनेमाची क्रेझ देशभरातील लोकांवर बघायला मिळत आहे. तेव्हापासून या सिनेमातील गाणी, डान्स आणि डायलॉग्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आज प्रत्येकाच्या तोंडून या सिनेमातील डायलॉग आणि गाणी ऐकायला मिळत आहेत. अनेकजण  गाण्यावर डान्स करून रील्स बनवत आहेत.

एका लग्नातही पुष्पाचा फिवर बघायला मिळाला. लग्नात स्टेजवर हार घालताना नवरदेवाने पुष्पातील डायलॉग मारला. नवरी जेव्हा त्याच्या गळ्यात हार घालत होती तेव्हा त्याने हार घालण्यास नकार दिला आणि म्हणाला 'मैं झुकूंगा नहीं'. नवरदेवाचं हे वागणं पाहून नवरीसोबतच पाहुणेही हैराण झाले. हा लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये बघू शकता की, स्टेजवर वरमाला सेरमनी सुरू आहे. नवरी-नवरदेव हार हातात घेऊन उभे आहेत. नवरी नवरदेवाच्या गळ्यात हार घालणार इतक्यात तो तिला अडवतो आणि पुष्पातील डायलॉग मारतो - 'मैं झुकूंगा नहीं.' इतकंच नाही तर तर अल्लू अर्जुनसारखा तो दाढीवरून हातही फिरवतो.

यानंतर नवरी पुन्हा एकदा हार टाकण्याचा प्रयत्न करते. पुन्हा तो पुष्पातील डायलॉग मारतो. हे बघून तर नवरीही जोरात हसायला लागते. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर new.flower.decoration नावाच्या पेजवर अपलोड केला आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलPushpaपुष्पाAllu Arjunअल्लू अर्जुन