शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आलू पराठा सॉंग! एका परिवाराने आलू पराठ्यावर बनवलं टेस्टी गाणं, ऐकूनच तोंडाला सुटेल पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 13:25 IST

Aloo Paratha Song : अनेकांच्या आवडीच्या आलू पराठ्यावर एक जबरदस्ती गाणं समोर आलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आलू पराठ्या इतकंच टेस्टी हे गाणंही झालं आहे.

Aloo Paratha Song : आलू पराठे भारतातील लोक फार आवडीने खातात. अनेकांच्या रोजच्या नाश्त्यातील ही डिश असते. लहान मुले असो वा मोठे सगळ्यांनाच आलूचे पराठे खूप आवडतात. पंजाबी लोक तर आलूचे पराठे खूप जास्त खातात. आलूचे पराठे, त्यावर लोणी आणि दही हे कॉम्बिनेशन तर तोंडाला पाणी सोडणारं असंच आहे. आता याच अनेकांच्या आवडीच्या आलू पराठ्यावर एक जबरदस्ती गाणं समोर आलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आलू पराठ्या इतकंच टेस्टी हे गाणंही झालं आहे.

इन्स्टाग्रामवर सनमीत कौर नावाच्या हॅंडलवर हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये एक सरदार फॅमिली दिसत आहे. त्यांच्या हातात प्लेटही आहे आणि ते आलू पराठे खात खात गाणंही गात आहेत. पुढे एक तरूण माइकवर गाणं गात आहे. गाणं एकदम सुरात आणि चालीत आहे. यात आलूच्या पराठे, लोणी, दही यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच हेही सांगितलं की, डायटिंगचा नाद सोडून आलू पराठे खाल्ले पाहिजेत.

या वेगळ्या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ४ लाख १ हजार ३५ लोकांनी लाइक केलं आहे. अनेकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करून काही सूचनाही केल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'या गाण्यात चहाचा सुद्धा उल्लेख व्हायला हवा'. दुसऱ्याने लिहिलं की, 'हे गाणं इतकं चांगलं आहे की, दलजीत सिंगच्या कॉन्सर्टमध्ये गायलं गेलं पाहिजे'. अशा वेगवेगळ्या कमेंट्स लोक करत आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके