शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरवरील फोटोवर पुणे पोलिसांचा कडक रिप्लाय; लोक हसून हसून होताहेत लोटपोट, तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 16:39 IST

ट्विटरवर सध्या पुणे पोलिसांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याला कारण आहे पुणे पोलिसांचं एक मजेदार ट्विट. यात ट्विटमधील गंमतीने लोकांची मने जिंकली आहेत.

ट्विटरवर सध्या पुणेपोलिसांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याला कारण आहे पुणेपोलिसांचं एक मजेदार ट्विट. यात ट्विटमधील गंमतीने लोकांची मने जिंकली आहेत. पुणे पोलिसांनी एका फोटोवर असा काही रिप्लाय दिला की, लोक पोटधरून हसू लागले. हा फोटो एका स्कूटरचा असून त्यावर दोनजण बसले आहेत. पण यात मुख्य किस्सा या दोघांचा नाही तर नंबर प्लेटचा आहे. या नंबर प्लेटवर राजमुकूट काढला आहे.

पंकज नावाच्या एका ट्विटर यूजरने हा फोटो पोस्ट केला होता. यात होंडाची गाडी दिसत आहे. या गाडीच्या नंबर प्लेटवर राजमुकूट आहे. यावरच पुणे पोलिसांनी मजेदार रिप्लाय दिलाय. पुणे पोलिसांनी रिप्लाय केला की, 'दुर्देवाने या राजांना आता लवकरच चालान भरावं लागेल'.

मोटार व्हेईकल अ‍ॅक्ट १९८८ आमि सेंटर मोटार व्हेईकल अ‍ॅक्ट १९८९ नुसार, कोणत्याही गाडीच्या नंबर प्लेटवर रजिस्ट्रेशन नंबरशिवाय आणखी काही असू नये. अशाप्रकारे रजिस्ट्रेशन नंबरशिवाय काही लिहिणे किंवा फॅन्सी लिखावट असेल तर हे कायदेशीर चुकीचं आहे.

पुणे पोलिसांनी फोटोवर दिलेला रिप्लाय आता वेगाने व्हायरल होत आहे. लोकांना पुणे पोलिसांचा हा गमतीदार अंदाज चांगलाच भावला आहे. लोक ज्याने हा रिप्लाय दिला असेल त्यांचं कौतुकही केलं आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्