शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सुपरफास्ट ट्रेनने विमानाला उडविले; पायलट थोडक्यात बचावला, Live Video पाहून उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 15:48 IST

रेस्क्यू टीमनं समोर ट्रेन येताना पाहिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ.

Plane Crash On Train Track: अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे विमान आणि ट्रेन यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. हे कोणत्याही चित्रपटातील दृश्य नसून ही घटना खरी घडली आहे. एक विमान रेल्वेच्या ट्रॅकवर अपघातग्रस्त होऊन पडलं होतं. इतकंच नाही, तर वैमानिकही त्या विमानात अडकला होता. त्यात वेळ समोरुन अतिशय वेगानं एक ट्रेन आली. 

जेव्हा वैमानिकाला वाचवण्यासाठी आलेल्या रेस्क्यू टीमनं समोर ट्रेन येताना पाहिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी अडकलेल्या वैमानिकाला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न केले. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमचा थरकाप उडेल. रिपोर्ट्सनुसार एक छोट्या विमानानं कॅलिफोर्नियाच्या पॅकोइमा येथून उड्डाण घेतलं होतं. परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे ते रनवेवरून उडताच जवळ असलेल्या एका रेल्वे ट्रॅकवर अपघातग्रस्त झालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे. यामध्ये अपघातग्रस्त विमान हे रेल्वे ट्रॅकवर कोसळलेलं दिसत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये काही पोलीस कर्मचारी अडकलेल्या वैमानिकाला वाचवण्याचे खुप प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच समोरून येणारी ट्रेन विमानाच्या जवळ येण्यापूर्वीच ते वैमानिकाचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांच्या खांद्यावर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामधून रकॉर्ड झाला आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाAccidentअपघात