शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेलवर केली फोटोग्राफरने 'अशी' कमेंट, त्यावर तिनं जे केलं ते पाहुन तो झाला शर्मने लाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 16:42 IST

एका फोटोग्राफरनं मॉडेलवर अशी काही कमेंट केली की तिला राग अनावर झाला. यानंतर तिनं फोटोग्राफरला चांगलीच अद्दल घडवली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही मॉडेलिंग क्षेत्रात असला की तुम्हाला अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते ज्याचा सामान्य व्यक्ती विचारही करु शकत नाही. काहीवेळा मॉडेल्सना या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास होतो. एका फोटोग्राफरनं मॉडेलवर अशी काही कमेंट केली की तिला राग अनावर झाला. यानंतर तिनं फोटोग्राफरला चांगलीच अद्दल घडवली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेल्जियम (Belgium) येथील २२ वर्षीय मॉडेल लिजे (Lize Dzjabrailova) हिनं नुकताच इनस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. लिजे हिला एका कपड्याच्या ब्रँडनं फोटोशूटसाठी अप्रोच केलं होतं. तिनं सांगितलं, की कंपनीला तिच्या साईजबाबत माहिती होतं. लिजे या फोटोशूटसाठी खूप उत्साही होती. मात्र, जेव्हा ती फोटोशूट करण्यासाठी पोहोचली तेव्हा फोटोग्राफरनं तिच्या वजनावर टीका करत म्हटलं, की या फोटोशूटनंतर पुढचं फोटोशूट दोन आठवड्यांनंतर आहे. त्यामुळे तू दोन आठवडे काही खाल्लं नाहीस तर त्या फोटोशूटपर्यंत तुझं वजन कमी होईल आणि बॉडी शेपमध्ये येईल.

फोटोग्राफरचे हे शब्द ऐकून लिजेला राग अनावर झाला. तिनं या फोटोग्राफरला लगेचच सडेतोड उत्तर दिलं. लिजेनं म्हटलं, की जर त्यानं हेच एखाद्या अशा मॉडेलला म्हटलं असतं, जी आपल्या शरीराबाबत इन्सिक्यूर आहे, तर ती डिप्रेशनमध्ये गेली असती आणि तिनं खरंच जेवण सोडून दिलं असतं. त्यामुळे तिला ईटिंग डिसऑर्डर झालं असतं. लिजेच्या एका फ्रेंडनं या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि लिजेनं तो सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासूनच हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कंपनीनं तिला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र तिनं काहीही ऐकलं नाही. यानंतर कंपनीनं या फोटोग्राफरलाच नोकरीवरुन काढून टाकलं. सोशल मीडियावर अनेकजण लिजेला सपोर्ट करताना दिसत आहेत.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम