शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाह! वयस्कर जोडप्यानं धरला असा ठेका; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात.....

By manali.bagul | Updated: January 31, 2021 16:42 IST

Trending Viral News in Marathi : या आजी आजोबांनी नाचायला सुरूवात करताच आजूबाजूच्या लोकांचे डोळे उघडेच राहिले आहेत.

सोशल मीडियावर आतापर्यंत तुम्ही अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असतील. पण असा व्हिडीओ याआधी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडीओत एका वयस्कर दाम्पत्यानं शेअर केला आहे. कोलकोता येथील एका वयस्कर दाम्पत्यानं  'वोह चली, वोह चली' या गाण्यावर डान्स केला आहे.  या आजी आजोबांनी नाचायला सुरूवात करताच आजूबाजूच्या लोकांचे डोळे उघडेच राहिले.  हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

हा व्हिडीओ  इंस्टाग्राम युजर @thebohobaalika ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ कोलकातामधील रॉक कॅफेमधील आहे.

याठिकाणी एक ९० च्या दशकातील गाणं वाजवलं जात आहे.  या वयस्कर दाम्पत्याचा  डान्स पाहून नेटिझन्सने कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला आतापर्यत २८ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले  आहेत. बोंबला! नवरा झोपला होता; अन् बायकोनं ऑनलाईन कपडे विकण्यासाठी त्यालाच बनवलं मॉडेल

या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. प्रेमात हरवणं याला म्हणतात. अशी कमेंट काही जणांनी केली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी डान्स सुंदर असल्याचे म्हटले आहे.  काय सांगता? कचोरी, जिलेबी खायला येतं 'हे' माकड; सकाळीच दुकानात नाष्ता करायला येऊन बसतं 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके