शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 17:50 IST

Trending Viral News in Marathi : कोरोना लस  घेतल्यावर लगेच मला काही दुष्परिणाम झाले नाहीत परंतु नंतर हळू हळू ..." असे म्हणत त्या व्यक्तीचा आवाज बदलला आणि त्याचा चेहरा देखील बदलला. 

उद्योगपती हर्ष  गोयंका नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतात. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर हर्ष गोयंका चर्चेत आले आहेत. गोयंकानी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा  व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात एका बाजूला इंजेक्शन आणि दुसऱ्या बाजूला एका माणसाचा फोटो दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या या व्यक्तीचा आवाजही ऐकू आला आहे. ज्यामध्ये तो कोरोना लस अत्यंत मजेदार पद्धतीने घेण्याचा आपला अनुभव सांगत आहे. 

हा व्हिडिओ शेअर करताना हर्ष गोएंका यांनी 'चीनी वॅक्सिनचा प्रभाव' असं कॅप्शन लिहिले आहे.  व्हिडिओमध्ये, ती व्यक्ती असे म्हणत आहे की आपण ते काळजीपूर्वक ऐकू शकता की "कोरोना लस  घेतल्यावर लगेच मला काही दुष्परिणाम झाले नाहीत परंतु नंतर हळू हळू ..." असे म्हणत त्या व्यक्तीचा आवाज बदलला आणि त्याचा चेहरा देखील बदलला. बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?

सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडीओ गमतीदार कमेंट्स केल्या आहेत.  व्हिडिओ आतापर्यंत १३  हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.  एका सोशल मीडिया युजरनं म्हटलं आहे की, 'दुसरी भाषा शिकण्याचा सर्वात सोपा मार्ग'. दुसऱ्या युजरनं म्हटलं की, त्यापेक्षा हे चांगले आहे ... कायमस्वरुपी मास्कचा वापर करायला हवा.' कुत्र्याच्या भीतीनं कडेकडेनं चालत होता; मागून मालकानं असं काही केलं अन् तो हवेतच उडाला, पाहा व्हिडीओ

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनSocial Viralसोशल व्हायरल