शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रॅम्पवर कॅटवॉक करताना Model चा मृत्यू, बघत राहिले सगळेजण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 12:41 IST

मृत्यू एक अशी घटना आहे जी सांगून येत नाही. मृत्यू कुठेही कसाही येऊ शकतो. याआधी कधी कलाकार स्टेवर परफॉर्म करताना मृत्यू मरण पावल्याच्या, रस्त्याने चालता चालता मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहे.

मृत्यू एक अशी घटना आहे जी सांगून येत नाही. मृत्यू कुठेही कसाही येऊ शकतो. याआधी कधी कलाकार स्टेवर परफॉर्म करताना मृत्यू मरण पावल्याच्या, रस्त्याने चालता चालता मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहे. अशीच एक दुर्देवी घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. शनिवारी २७ एप्रिल रोजी एका मॉडलचा रॅम्प वॉक करताना मृत्यू झाला. 

२६ वर्षीय टेल्स सोएर्स हा Sao Paulo Fashion Week मध्ये भाग घेण्यासाठी आला होता. इथे कॅटवॉक करताना त्याची तब्येत अचानक बिघडली आणि तो रॅम्पवरच कोसळला. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टर्सने त्याला मृत घोषित केले.

वरील हे फोटो हे तुम्हाला विचलित करु शकतात. टेल्स सोएर्स कॅटवॉक करताना अचानक खाली कोसळला. बराच वेळ तो तसाच पडून होता. सर्वांना वाटलं की, हा सादरीकरणाचा भाग असेल. पण नंतर तो उठला नाही तेव्हा लोक त्याच्याजवळ आले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. टेल्स हा एमजीटी नावाच्या मॉडलिंग एजन्सीमध्ये काम करत होता. एजन्सी त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. आणि ही घटना दुर्देवी असल्याचं म्हटलं.  

टॅग्स :Brazilब्राझीलfashionफॅशन