शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐ शाब्बास! बाइकवर नवरदेव अन् बाइक लोकांच्या खांद्यावर, नवरदेवाची 'डेंजर' वरात व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 13:35 IST

Funny Viral Video : सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यातील नवरदेवाची एन्ट्री अशी आहे जी बघून तुम्ही लोटपोट होऊन हसाल.

Funny Viral Video : सामान्य लग्नांमध्ये नवरदेव घोडीवर बसूनच एन्ट्री घेतात. पण जसजसा काळ बदलत आहे ही परंपराही कमी होताना दिसते. काहीतरी वेगळं करावं म्हणून बरेच लोक वेगवेगळ्या पद्धती लग्न मंडपात येतात. काही लोक कारने येतात तर काही लोक जेसीबीमधून येतात. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यातील नवरदेवाची एन्ट्री अशी आहे जी बघून तुम्ही लोटपोट होऊन हसाल. 

व्हिडीओत एक नवरदेव बाइकवर बसून आला, पण तो बाइक चालवत नव्हता. म्हणजे तो घोड्यावर बसल्यासारखाच दिसत होता. जे बघून लोकही अवाक् झाले आहेत. ज्या पद्धतीने नवरदेवाला मंडपात आणलं गेलं ते पाहून तुम्हीही निशब्द व्हाल.

the_johar_ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर हा लग्नातील फनी व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरदेवाची वरात येत आहे. डोक्यावर मुडांवळ्या, डोळ्यांवर गॉगल, पाठीवर तीर ठेवण्याचा बॉक्स, गळ्यात रंगीबेरंगी माळा आणि बाइकची सवारी. अशी ही या नवरदेवाची अजब वरात आहे. यात सगळ्यात मोठं वेगळेपण हे आहे की, नवरदेव बाइकवर बसला आणि वरातीलमधील लोकांनी नवरदेवासह बाइकही उचलून घेतली आहे. त्यात हा नवरदेव विचित्र पोझही देत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे आणि साधारण १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी याला लाइक केलं आहे. या व्हिडीओवर लोक भरभरून मजेदार कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, हे सगळं जर नवरीने पाहिलं तर ती मंडपातून पळून जाईल. दुसऱ्याने लिहिलं की, एरोप्लेन नाही हे आहे एरोस्प्लेंडर. तिसऱ्याने लिहिलं की, असं वाटतं सासऱ्याने डांसिंग बाइक दिली आहे. तर एकाने लिहिलं की, बस्स, हे बघायचं बाकी राहिलं होतं. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके