शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

'ट्रॉफी तुम्हालाच ठेवा, विराट कोहली आम्हाला द्या', पाकिस्तानातून आली ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 19:58 IST

विराट कोहलीची फॅन फॉलोइंग काही कमी नाही. पाकिस्तानातून आलेली ही ऑफर बघुनच हे स्पष्ट दिसते की विराट कोहली चे जागतिक स्तरावर किती चाहते आहेत.

आपला देश सोडून परदेशात गेल्यावर आपण नेहमी सावध असतो. कोणावरही विश्वास ठेवताना मनात भीती असते. तर काही सुखद अनुभवही येत असतात. त्यात तुम्ही जर पाकिस्तानमध्ये गेलात तर मात्र मनात धाकधुक होणारच. असाच एक अनुभव आलाय एका पाकिस्तानी कुटुंबाला. 

ताहिर खान हे हैदराबादमध्ये राहतात. ते आपल्या कुटुंबासह पाकिस्तानला गेले. तर तिथे आलेला सुखद अनुभव बघून तेही अक्षरश: भारावून गेले. खरेतर ताहिर खान यांच्या मुलीची टेनिस मॅच होती त्यासाठी हे कुटुंब पाकिस्तानात पोहोचले. तिथे त्यांनी एका स्थानिकाकडे लिफ्ट मागितली. तर त्या स्थानिकाने केलेले स्वागत भारावून टाकणारे होते. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

ताहीर यांच्या मुलीची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली होती. म्हणून हे कुटुंब  इस्लामाबाद येथे पोहोचले. कुटुंबाने ज्याला लिफ्ट मागितली त्याला जेव्हा समजले की कुटुंब भारतातून आले आहे तसे त्याने आपल्या ऑफिसमध्ये येण्याचे आणि जेवणाचे आमंत्रण दिले. इहतिशाम उल हक या पाकिस्तानी पत्रकाराने व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याने लिहिले आहे की,'  माझ्या भारतीय मित्रांना आणि फॉलोअर्सने हा व्हिडिओ बघावा. हा खरा पाकिस्तान आहे.  व्हिडिओ मध्ये ते एकमेकांसोबत मजा करतानाही दिसत आहेत. 'विराट कोहली आम्हाला द्या तुम्ही ट्रॉफी द्या' असे पाकिस्तानी व्यक्ती म्हणताना दिसत आहे.

विराट कोहलीची फॅन फॉलोइंग काही कमी नाही. कोहलीची बॅट एकदा तळपली की ती थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक रेकॉर्ड कोहलीच्या नावावर आहेत. पाकिस्तानातून आलेली ही ऑफर बघुनच हे स्पष्ट दिसते की विराट कोहली चे जागतिक स्तरावर किती चाहते आहेत.

टॅग्स :cricket off the fieldऑफ द फिल्डVirat Kohliविराट कोहलीT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२Pakistanपाकिस्तान