शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एकसारख्या दिसणाऱ्या 'या' दोन फोटोत शोधा ३ फरक, ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 17:24 IST

Optical Illusion : बरेच लोक असे फोटो एकमेकांना चॅलेंज देण्यासाठी शेअर करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मेंदू आणि डोळ्यांची कसरत करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात. कारण हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे फोटोतील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत त्या शोधाव्या लागतात. बरेच लोक असे फोटो एकमेकांना चॅलेंज देण्यासाठी शेअर करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात तर कधी यातील वेगळे नंबर किंवा शब्द शोधायचे असतात. तर कधी एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमधील काही फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहेत ज्यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. पण हे काही इतकंही सोपं काम नाही.

फोटोत तुम्हाला एक रागात असलेली व्यक्ती फोनवर बोलताना दिसत आहे. दोन्ही फोटोतील व्यक्ती एकसारखी दिसत आहे. पण ते एकसारखे नाहीत. त्यांच्यात काहीना काही फरक आहेत. तेच तुम्हाला शोधायचे आहेत. यासाठी तुमच्याकडे केवळ १५ सेकंदाची वेळ आहे. चला तर मग लागा कामाला. 

जर तुम्हाला १५ सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमधील ३ फरक दिसले असतील तर तुमची डोळे खरंच तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात. जर अजूनही फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो खालच्या फोटोत तुम्ही ते फरक बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके