शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फोटोतील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये शोधायचं आहे 'फ्रेंच फाइज', जीनिअस असाल तरच शोधाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 11:06 IST

Optical Illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्यासमोर असलेल्या रंगीबेरंगी फोटोला बघून तुम्ही कन्फ्यूज व्हाल.

Find Out French Fries: दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी बरेच लोक सोशल मीडियावर वेगवेगळे क्वीज आणि पझल सॉल्व करणं पसंत करतात. अशात ऑप्टिकल इल्यूजन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. या फोटोंनी तुमची विचार करण्याची क्षमता वाढते. तसेच तुमच्या डोळ्यांची आणि मेंदुचीही चांगली कसरत होते. यांनी मेंदुही चांगला अॅक्टिव राहतो. पण ऑप्टिकल इल्यूजनमधून दिलेले चॅलेंज सोपे वाटत असले तरी ते सोपे नसतात. यात फोटो तुम्हाला काहीना काही शोधायचं असतं. 

असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्यासमोर असलेल्या रंगीबेरंगी फोटोला बघून तुम्ही कन्फ्यूज व्हाल. कारण यात इतक्या गोष्टी आहेत की, यात काही शोधणं फारच अवघड असेल. यात काही खाण्या-पिण्याच्या गोष्टी आणि इतरही काही टूल्स आहेत. यातच तुम्हाला फ्रेंच फ्राइज शोधायचं आहे. जर तुम्ही जीनिअस असाल तर ते नक्कीच शोधाल. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. 

जर 7 सेकंदात तुम्ही फ्रेंच फ्राइज शोधलं असेल तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत आणि तुम्ही जीनिअस आहात. पण अजूनही ज्यांना यातील फ्रेंच फ्राइज सापडलं नसेल त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. फोटोत फ्रेंच फ्राइज कुठे आहे हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके