शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

या सुंदर फोटोत लपला आहे एक चेहरा, तीक्ष्ण डोळे असतील तर शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 10:40 IST

Optical Illusion : नेहमीसारखंच आम्ही आजही तुमच्यासाठी एक नवीन आणि वेगळं चॅलेंज घेऊन आलो आहोत.

Optical Illusion : आयक्यू लेव्हल चेक करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन फोटो एक चांगला पर्याय आहे. हे फोटो दिसायला भलेही सामान्य दिसतात. पण यात लपलेल्या गोष्टी शोधणं सोपं काम नसतं. यासाठी मेंदुवर चांगलाच जोर द्यावा लागतो. जर नियमितपणे हे फोटो तुम्ही सॉल्व केले तर मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच फोकसही वाढतो.

नेहमीसारखंच आम्ही आजही तुमच्यासाठी एक नवीन आणि वेगळं चॅलेंज घेऊन आलो आहोत. यात तुम्हाला चेहरा शोधायचा आहे. पण हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. कारण यात तुम्हाला चार लोक बोटवर बसलेले दिसतात. सोबत चेहरा शोधण्यासाठी तुमच्याकडे फार कमी वेळ आहे.

आधी फोटो समजून घ्या

तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला 4 लोक बोटवर बसलेले दिसत आहेत. आजूबाजूला बरीच झाडी आहेत. एकंदर काय तर नजारा फारच सुंदर आहे. आता महत्वाची बाब ही आहे की, यात तो चेहरा शोधायचा आहे. अशात तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागेल आणि मेहनतही घ्यावी लागेल. चार लोकांचे चेहरे सोडून तुम्हाला पाचवा चेहरा शोधायचा आहे.

कुठे आहे चेहरा?

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला या फोटोतील चेहरा दिसला असेल. जर तुम्हाला चेहरा दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण ज्यांना अजूनही चेहरा दिसला नसेल त्यांनी निराश होऊ नये. खालच्या फोटोत तो चेहरा तुम्ही बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके