शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: कुत्र्यांमध्ये लपलाय वाघ, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा, 90 टक्के लोक दमले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 20:08 IST

Optical Illusion: चला पाहुयात तुम्हाला तुमची नजर किती तीक्ष्ण आहे.

Optical illusion: आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो/कोडी चांगलीच पसंत केली जातात. या फोटोद्वारे लोक स्वतःची बुद्दी आणि नजर किती तीक्ष्ण आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा फोटोंमध्ये लपलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. अशाच प्रकारचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांचं डोकं चक्रावून गेलंय.

कुत्र्यांच्या टोळीत लपलाय वाघ सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोत कुत्र्यांची टोळी दिसत आहे. विशेष म्हणजे, या कुत्र्यांमध्ये एक वाघही लपलाय, तोच वाघ तुम्हाला शोधून दाखवायचा आहे. तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास असेल, तर अवघ्या काही सेकंदात तुम्हाला तो वाघ शोधायचा आहे. आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केलाय, पण काही सेकंदात हा वाघ शोधता आला नाहीये. 

तुम्ही खूप प्रयत्न करुनही तुम्हाला वाघ दिसत नसेल, तर निराश होऊ नका. आतापर्यंत अनेकांनी वाघ शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केलाय. चला तर मग, आम्हीच तुम्हाला वाघ कुठंय, ते सांगू.  तर, कुत्र्यांच्या टोळीत वरच्या कोपऱ्यात असलेल्या झाडांमध्ये हा वाघ लपलेला आहे. आतापर्यंत 90 टक्के लोक हा वाघ शोधण्यात अपयशी झाले आहेत. पण, तुम्ही हा वाघ अवघ्या पाच सेकंदात शोधला असेल, तर तुमची नजर अतिशय तीक्ष्ण असल्याचे समजा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके