शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

Optical Illusion: हा फोटो सांगेल तुम्ही बडबडे आहात की शांत, जाणून कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 09:52 IST

Optical Illusions : आधी या फोटोकडे बारकाईने बघा आणि त्यासाठी तुम्ही 10 सेकंदाचा वेळ घ्या. त्यावरून तुमच्या व्यक्तित्वाबाबत खुलासा होईल.

Optical Illusions Psychology: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत असतात. लोकांना हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो खूप आवडतात. कारण ते लोकांना कन्फ्यूज करतात. लोकांना त्यातील रहस्य उलगडण्यात चांगलीच मजा येते. इतकंच नाही तर काही ऑप्टिकल इल्यूजन हे तुमच्या व्यक्तित्वाबाबतही खुलासा करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे.या फोटोत तुम्हाला दोन गोष्टी दिसण्याची शक्यता आहे. या फोटोत तुम्हाल एकतर दोन झाडं दिसतील किंवा एका महिला. आता प्रश्न हा आहे की, तुम्हाला यातील आधी काय दिसलं? आधी या फोटोकडे बारकाईने बघा आणि त्यासाठी तुम्ही 10 सेकंदाचा वेळ घ्या. त्यावरून तुमच्या व्यक्तित्वाबाबत खुलासा होईल.

तुम्ही इंट्रोवर्ट आहात की एक्सट्रोवर्ट?

जर तुम्हाला सगळ्यात आधी दोन झाडे दिसली असतील तर तुम्ही खुल्या विचारांचे व्यक्ती आहात. तुम्ही एक्सट्रोवर्ट आहात. तुम्हाला  लोकांमध्ये मिसळणं आणि त्यांची मदत करणं आवडतं. पण जर तुम्हाला सगळ्यात आधी एक महिला दिसली असेल जी पाठमोरी बसली आहे तर तुम्ही इंट्रोवर्ट आहात. म्हणजे तुमचा स्वभाव शांत आहे आणि तुम्ही तुमचा एकटेपणा एन्जॉय करता. सोबतच तुम्ही एक क्रिएटिव असण्यासोबतच भावूक व्यक्ती आहात.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे अनेक लोकांना त्यांच्या व्यक्तित्वाबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली. तसेच लोकांना मेंदूची टेस्टही घ्यायला मिळाली सोबतच डोळ्यांची टेस्टही झाली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके