शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

Optical Illusion : तुम्ही आता आनंदी आहात की दु:खी, या फोटोतून जाणून घ्या तुमचं सीक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:38 IST

Optical Illusion: द ब्राइट चॅनल द्वारे टिकटॉकवर शेअर करण्यात आलेलं हे ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या व्यक्तीत्व आणि नात्यांबाबत खुलासा करण्याचा दावा करतं.

Optical Illusion: सध्या ऑप्टिकल इल्यूजनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पाहून लोक चक्रावून गेले आहेत. ते हा फोटो पाहून फारच कन्फ्यूज झाले आहेत. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या  फोटोत असं काय आहे?

द ब्राइट चॅनल द्वारे टिकटॉकवर शेअर करण्यात आलेलं हे ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या व्यक्तीत्व आणि नात्यांबाबत खुलासा करण्याचा दावा करतं. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये एक सफरचंदाचा फोटो आहे. जर तुम्ही हा फोटो बारकाईने पाहिला तर तुम्ही दोन लोकांचे प्रोफाइल एकमेकांचा सामना करताना बघाल. शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्हॉइसओव्हरही आहे. जो सफरचंद किंवा प्रोफाइलचा अर्थ सांगतो.

जर तुम्हाला सर्वातआधी सफरचंदचा शिल्लक राहिलेला भाग दिसत असेल तर तुम्ही जीवनात फार आनंदी आहात. तुम्ही गोष्टी तशात स्वीकारता जशा त्या आहेत. तुम्ही नेहमी अशा लोकांवर विश्वास ठेवू शकता जे तुमच्या जवळचे आहेत. आणि तुमचा यावरही विश्वास आहे की, ते नेहमी तुमची मदत करतील. याचा अर्थ असा आहे की, तुम्ही नेहमी चांगल्या मूडमध्ये राहता आणि सकारात्मक व्हाइव्स दुसऱ्यापर्यंत पोहोचवता.

जर तुम्ही सफरचंदात लपलेला दुसरा फोटो पाहिला ज्यात दोन प्रोफाइल फोटो एकमेकांचा सामना करताना दिसत आहे. तर याचा अर्थ हा आहे की, तुमचं नातं तुमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. यातून हेही समजतं की, तुम्ही तुमच्या एखाद्या खास व्यक्तीसोबत अनिश्चिततेच्या स्थितीतून जात आहात. जर असं काही असेल तर मनात काही ठेवू नका. त्यांच्यासोबत शांतपणे बोलून चर्चा करा. जर तुम्ही चर्चा केली तर स्थिती चांगली होईल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके