शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॉलमध्ये इतर वस्तूंसोबत ठेवलंय एक पंख, 99 टक्के लोक शोधण्यात झाले फेल, तुम्ही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 10:43 IST

Optical Illusion : सामान्य दिसणारे हे फोटो लोकांना कन्फ्यूज करतात. या फोटोंमध्ये फार हुशारीने गोष्टी लपवलेल्या असतात.

Find Out Feather: सोशल मीडियावर आपण जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो तेव्हा काही गोष्टी अशा समोर येतात ज्यांना इग्नोर करता येत नाही. ऑप्टिकल इल्यूजन फोटो यांच्यापैकीच एक आहेत. असे फोटो लोक स्वत: बघतात आणि इतरांनाही शेअर करून त्यांना चॅलेंज देतात. सामान्य दिसणारे हे फोटो लोकांना कन्फ्यूज करतात. या फोटोंमध्ये फार हुशारीने गोष्टी लपवलेल्या असतात.

जर तुम्हाला रिकाम्या वेळ तुमच्या मेंदुची कसरत करायची असेल तर असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला एक पंख शोधायचं आहे. आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, तुम्ही यातील पंख शोधू शकता की नाही.

तुमच्या समोर असलेल्या फोटोत घराचा एक हॉल दिसत आहे. यात सोफा, काही फ्लॉवर पॉट आणि डेकोरेशनच्या वस्तू ठेवल्या आहेत. यातच एक पंखही ठेवलं आहे. जे तुम्हाला शोधायचं आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही यातील पंख शोधू शकाल. या कामासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.

आतापर्यंत 99 टक्के लोक यातील पंख शोधण्यात अपयशी ठरले आहेत. आम्हाला आशा आहे की, तुम्ही 7 सेकंदात यातील पंख शोधलं असेल. पण जर अजूनही तुम्हाला यातील पंख दिसलं नसेल तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके