शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'या' फोटोत लपवले आहेत तीन घुबडं, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 15:09 IST

Optical Illusion : या फोटोंच्या माध्यमातून तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची टेस्टही केली जाते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे सगळ्यांनाच बघायला आणि त्यातील रहस्य उलगडण्यात मजा येते. यातील फोटोंमध्ये काही शोधायचं असतं किंवा त्यातील चुका शोधायच्या. पण हे वाटतं तेवढं सोपं काम नसतं. यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुमच्याकडे तीक्ष्ण डोळेही असायला हवेत. या फोटोंच्या माध्यमातून तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची टेस्टही केली जाते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

सामान्यपणे ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा वापर आपला दृष्टीकोन आणि डोळ्यांची तीक्ष्णता चेक करण्यासाठी केला जातो. तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक जंगल आणि जंगलातील एक झाड दिसत आहे. तसं दिसायला हे एक सामान्य झाड आहे, पण या झाडावर तीन घुबड बसले आहेत. तेच तुम्हाला शोधायचे आहेत. त्यांना शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.

या फोटोतील घुबड झाडाच्या रंगासोबत मिक्स झाले आहेत. त्यामुळे ते सहजपणे दिसत नाही. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे हवेत. जर तुम्ही यातील घुबड शोधले तर तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं समजा. जर तुम्हाला यातील घुबडं दिसले नसतील तरीही चिंतेची बाब नाही. 

या फोटोतील घुबडं तुम्ही शोधले असतील तर तुम्ही जीनिअस आहात, पण जर अजूनही तुम्हाला दिसले नसतील तर निराश होऊ नका. यात आम्ही तुमची मदत करू. या फोटोतील घुबडं कुठे आहेत हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता. ते इतक्या हुशारीने लपवण्यात आले आहेत की, तुम्ही ते सहज शोधू शकणार नाहीत. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके