शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: आता लढवा शक्कल! फोटोमध्ये लपलेल्या दरोडेखोराला शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 16:23 IST

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट फोटो व्हायरल होत असतात.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट फोटो व्हायरल होत असतात. यातीलच काही फोटो ऑप्टिकल इल्युजनचे असतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे आपल्या डोळ्यांची परीक्षा घेणे किंवा डोळ्यांची फसवणूक करणे होय. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लपलेल्या दरोडेखोराला शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. या फोटोमध्ये अनेक प्रकारचे चेहरे पाहायला मिळत आहेत. मात्र त्यामध्ये एक सर्वांपेक्षा वेगळा चेहरा आहे त्याला शोधताना भल्याभल्यांना घाम फुटत आहे.

डोळ्यांची परीक्षा घेणाऱ्या या फोटोमधून एका दरोडेखोराला शोधायचे आहे. हे काम अगदी सोपे आहे, पण तो दरोडेखोर बाकीच्यांसारखा दिसत नाही, तो लुटारू आहे, पण तो कुठे आहे? यावरून सर्वचजण गोंधळून गेले आहेत. कोणाची नजर किती तेज आहे ही क्षमता तपासण्यासाठी काही कोडी तयार केली आहेत. खरं तर या फोटोमधील दरोडेखोराला फक्त 5 सेकंदात शोधायचे आहे. 

कुठे आहे दरोडेखोर? दरम्यान, हा फोटो टेडियाडोने शेअर केला आहे, ज्यामध्ये कलाकारांची काही चित्रे साकारण्यात आली आहेत. ते वेगवेगळ्या क्रिया करताना पाहायला मिळत आहे. कोणी बॉल्ससोबत खेळत आहे तर कोणी सायकल चालवत आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या रंगाचे फुगे देखील धरले आहेत. या फोटोत कुत्रे आणि ढग देखील आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्यामध्ये एक दरोडेखोर लपला आहे, जो माईम कलाकारांसारखा दिसतो पण सहसा तो कोणाच्याच निदर्शनास येत नाही. त्याला शोधण्यासाठी फक्त 5 सेकंदाचा वेळ देण्यात आला आहे. 

अनेकांना या दरोडेखोराला शोधण्यात अपयश आले तर काही जणांनी शक्कल लढवून दरोडेखोराला शोधून दाखवले. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की दरोडेखोराने तोंडावर मास्क लावला आहे. मात्र अद्यापही तुम्ही त्याला ओळखले नसेल तर ढगाजवळ पिवळा फुगा धरलेल्या माईम कलाकाराला पाहून तुम्हाला कळले असेल. त्याने डाकूचा मुखवटा घालून कोणाला तरी लुटण्याची सर्व तयारी केली आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्