शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion : 7 सेकंदात शोधून दाखवा या फोटोत लपवलेली छत्री, बरेच लोक ठरले अपयशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:38 IST

Optical Illusion : आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात एका जंगलात लपवलेली एक छत्री शोधायची आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केले जातात. बालपणी अशा फोटोतील पझल्स सॉल्व करण्याचे गेम्स आपण खेळत होतो. आता लोक हे गेम्स ऑनलाईन खेळतात. याद्वारे तुमच्या मेंदुची टेस्टही होते. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं जातं. जे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. तुम्ही आतापर्यंत अनेक इंटरेस्टिंग आणि डोकं चक्रावून सोडणारे फोटो पाहिले असतील. आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात एका जंगलात लपवलेली एक छत्री शोधायची आहे.

छत्री अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण जास्तीत जास्त लोक ती शोधू शकले नाहीत. जर तुम्हाला ही दिसत असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर तुम्हाला यातील छत्री दिसली नसेल तर तुम्हाला तुमची अवलोकन क्षमता वाढवण्याची गरज आहे. ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहिल्यावर जास्तीत जास्त लोक कन्फ्यूज होतात. अशा फोटोंमध्ये तुम्हाला काही शोधायचं असतं किंवा यातील चुका शोधायच्या असतात. जे काही सोपं काम नसतं.

तुमच्यासमोर असलेला फोटो तुम्ही बारकाईने बघा आणि सांगा की, यात लपवलेली छत्री कुठे आहे. पण तीक्ष्ण डोळे असणाऱ्या लोकांनाही यातील छत्री शोधण्यात घाम फुटला. आता बघायचं हे आहे की, तुम्ही ही छत्री 7 सेकंदात शोधू शकता का? 

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो असा डिझाइन केला आहे की, यातील वस्तू तुम्हाला सहजपणे शोधता येणार नाही. पण जर तुम्हाला यातील छत्री 7 सेकंदात शोधता आली नसेल तर निराश होण्याची गरज नाही. ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही याचं उत्तर शोधू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके