शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जीनिअस असाल तर 31 नंबरमध्ये शोधून दाखवा 81 नंबर, बरेच लोक झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 11:38 IST

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला खूपसारे 31 नंबर दिसत आहेत. त्यात तुम्हाला 81 हा नंबर शोधायचा आहे.

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन किंवा पझल फोटो व्हायरल होत असतात. जे सगळ्यांचं मनोरंजन करतात आणि हे फोटो मानसिक आरोग्यासाठीही चांगले असतात. कारण याने तुमचा एखादा गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजतो. तसेच यातून डोळ्यांची आणि मेंदुची टेस्टही होते. डोळे किती तीक्ष्ण आहेत समजून येतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला खूपसारे 31 नंबर दिसत आहेत. त्यात तुम्हाला 81 हा नंबर शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे लोकांच्या वेगवेगळ्या टेस्ट घेण्यासाठी आणि मनोरंजनासाठी तयार केले जातात. या फोटोंमध्ये कधी काही लपलेलं शोधायचं असतं तर कधी त्यातील फरक शोधायचे असतात. यांमध्ये गोष्टी आपल्या डोळ्यांसमोरच असतात. पण त्या शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. हे काम इतकंही सोपं नसतं. आता याच फोटोचं बघा ना यात 31 नंबरच्या काही लाइन्स आहेत आणि त्यांमध्ये 81 हा नंबर लपवण्यात आला आहे. जो तुम्हाला 10 सेकंदात शोधायचा आहे. 

असा दावा केला जातो की, ठरलेल्या वेळेत फार कमी लोक 10 सेकंदात यातील 81 हा नंबर शोधू शकले तर जास्तीत जास्त लोक तो शोधण्यात फेल झाले. पण तुम्ही जर जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही बारकाईने फोटो पाहिला तर तुम्हाला 81 हा नंबर लगेच सापडले.

जर तुम्हाला 10 सेकंदात यातील 81 हा नंबर सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. यासाठी तुमचे अभिनंदन. पण जर 10 सेकंदात तुम्हाला यातील 81 हा नंबर सापडला नसेल तर निराश होऊ नका. तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगू. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.

ज्यांना या चॅलेंजमध्ये यश आलं नाही त्यांना पुढील चॅलेंजमध्ये नक्कीच यश मिळेल. प्रयत्न करत राहणं आपलं काम आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके